करोनाकाळातील कौटुंबिक हिंसाचार : ‘महामारी’तली एक ‘महामारी’
ज्या समाजात कौटुंबिक हिंसाचारासाठी महिलेलाच जबाबदार धरलं जातं, कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो, वयस्क मुलगी म्हणजे एक ‘भार’ समजला जातो, नवऱ्याचा व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेनुसार हुंडा दिला जातो, घटस्फोटित महिलांना कलंकित मानले जाते आणि तक्रार निवारण यंत्रणा महिलांना न्याय देण्यासाठी सामान्यकाळातही अपयशी ठरते, त्या समाजात कौटुंबिक हिंसाचारावर महामारीची गडद छाया असणारच!.......